महाराष्ट्र शासन कृषि विभाग फलटण मार्फत* *१ जुलै २०२० कृषि दिनानिमित्त*

*कृषि संजीवनी सप्ताह कार्यक्रम*  
 फलटण : डॉ स्वाती गुरवे पीक संरक्षण विषय विशेषयज्ञ बोरगाव मका पिकांवरील कीड रोग बाबत मार्गदर्शन करणार आहे*
कोरोना महामारी मुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून  शेतकऱ्यांना घरी बसून माहिती घेता याव्हेत म्हणून खालील दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपण *दिनांक १/७ /२०२० रोजी सरडे ता फलटण जिल्हा सातारा सकाळी ११.००  ते १२.३० वाजे पर्यंत आहे तरी शेतकऱ्यांनी  कार्यक्रमास सहभागी व्हावे नम्र विनंती*
…… आपले नम्र…………………….  
 
 *उपविभागीय कृषि अधिकारी* 
             *फलटण*
*तालुका कृषी अधिकारी फलटण*
 
    *मंडळ कृषी अधिकारी बरड*
    *कृषि पर्यवेक्षक  कृषिसहायक*
         *बरड               राजाळे*
………………………………………….
  *शेतकऱयांनी लिंक वर क्लिक करून सहभागी व्हा   नम्र विनंती* 
………………………………………..
👉🏻 *Meet* ॲप आपल्या मोबाईल मध्ये Playstore मधून Install करणे
👉🏻 ठिक  ११:००वाजता  खाली 👇🏻दिलेल्या लिंक वरून लॉगिन करणे
 
*ऍप्लिकेशन इंस्टॉल करण्यासाठी आणि जॉईन होण्यासाठी link चा उपयोग करावा*:
 Meeting URL: https://meet.google.com/pza-awvd-ujb*
*अधिक माहिती साठी*:
संपर्क क्रमांक-७५८८०६०९७५
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!