क्रीडा व युवक संचालनालय,पुणे अंतर्गत धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना सारथी संस्था,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन क्रीडा मार्गदर्शन वर्ग*

क्रीडा व युवक संचालनालय,पुणे अंतर्गत धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघ,धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटना सारथी संस्था,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन क्रीडा मार्गदर्शन वर्ग
विषय-“आरोग्य आणि शारीरिक शिक्षण ही काळाजी गरज”
मार्गदर्शन- श्री.तायाप्पा शेंडगे सर
(शारीरिक शिक्षण संचालक,फ.ए. सो.चे अभियांत्रिकी महाविद्यालय,फलटण,राष्ट्रीय धावपटू, माजी खेळाडू क्रीडा प्रबोधिनी,बालेवाडी पुणे)
दि. ११ जून २०२० गुरुवार
वेळ-दु.१२:०० वाजता
*Dhule District Boxing Association*
    *खालील फेसबुक लिंकवर पहा👇🏻*
https://www.facebook.com/groups/250180456343040/
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!