जिल्ह्यात आज 14 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; 97 नागरिकांचे घशातील नमुने कोरोना तपासणीसाठी

सातारा दि. 7 ( जि. मा. का ): कोरोनामधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून 1, बेल एअर हॉस्पीटल पाचगणी येथून 3, कोरोना केअर सेंटर खावली येथून 1, रायगावमधून 2 व वाई येथुन 4, मायणी मेडीकल कॉलेज येथून 3 अशा एकूण 14 कोरोनमुक्त नागरिकांना आज दहा दिवसानंतरघरी सोडण्यात आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
*97 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला*
                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालस, सातारा येथील 8, शिरवळ येथील 39, कोरोना केअर सेंटर पानमळेवाडी येथील 13 व मायणी येथील 21 व महाबळेश्वर येथील 16 अशा 97 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने नमुने तपासणीसाठी, पुणे येथे पाठविण्यात आले  आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
दिनांक 7.6.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
आज दाखल
एकूण दाखल
1.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा
122
7228
2.
कृष्णा हॉस्पीटल, कराड-
0
1706
2.1
खाजगी हॉस्पीटल
0
11
3.
एकूण दाखल –
122
8945
(प्रवासी-1565, निकट सहवासीत-5234,  श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग(सारी)-522, आरोग्य सेवक-1195,   ANC/CZ-429  एकूण=8945
4.
डिस्चार्ज दिलेले रुग्ण
8133
5.
सद्यस्थितीत उपचारार्थ  रुग्ण
787
6.
कोरोनाबाधित मृत्यु झालेले रुग्ण
26
7.
एकूण कोरोना बाधित अहवाल –
1
621
8.
अबाधित अहवाल-
7756
9.
प्रलंबित अहवाल
508
10.
सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण संख्या
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा
43
कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड
59
सह्याद्री हॉस्पीटल, कराड
32
बेल एयर पाचगणी
52
संजीवन हॉस्पीटल सातारा
4
ग्रामीण रुग्णालय कोरेगाव
4
कोरोना केअर सेंटर ब्रम्हपूरी
3
कोरोना केअर सेंटर रायगाव
2
कोरोना केअर सेंटर खावली
25
 कोरोना केअर सेंटर पार्ले
0
 दहिवडी
4
 फलटण
3
वाई
0
मायणी
23
 कोरोना केअर सेंटर पाटण
4
 कोरोना केअर सेंटर खंडाळा
3
 शिरवळ
2
 आडदेव बु.
0
 संदर्भाधिन कोरोना केअर सेंटर
16
एकूण कोरोनाबाधित रुग्ण
279
11.
घशातील तिसऱ्या नमुन्यानंतर बरे होऊन डिस्चार्ज दिलेले कोरोनाबाधित रुगण
317
12.
संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-
781
13.
आज दाखल-
0
14.
यापैकी डिस्जार्ज केलेले-
756
15.
अद्याप उपचारार्थ –
25
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!