यामध्ये कराड तालुक्यातील खराडे 15 वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील 15 वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील 26 वर्षीय् महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड ) ता.सातारा येथील 65 वर्षीय महिला.
7 नागरिकांचा रिपोर्ट आले पॉझिटिव्ह
सातारा दि. 4 (जिमाका) : रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार सातारा जिल्हयातील 7 जणांचे रिपोर्ट कोरोना (कोविड 19 ) बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.