208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार 208 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,सातारा येथे दाखल करुन उपचार सुरु आहेत.