कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे वडजल येथे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,अध्यक्ष,विधान परिषद महाराष्ट्र राज्य,श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर,चेअरमन,कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,माजी अध्यक्ष जि. पण. सातारा,आ.दिपकराव चव्हाण,फलटण-कोरेगाव विधानसभा यांचे मार्गदर्शनाने .वडजल गावात अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे मोफत वाटप* …!! कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रभावी ठरलेले व आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले अर्सेनिक अल्बम 30 या औषधाचे वडजल येथील
श्री. सुरज ढेंबरे सर (अध्यक्ष गुरूकुल युथ अँड स्पोर्टस् अकॅडमी फलटण) योगेश ढेंबरे(भैय्या) युवा कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
डॉ. किरण तारळकर (गुरुकृपा क्लिनिक वडजल )
या तिघांनी एकत्रितपणे वडजल गावातील सर्व ग्रामस्थांना वडजल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ARSENIC ALBUM 30 या औषधाचे मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामस्थांना डॉ. किरण तारळकर यांनी हे औषध घेण्याबाबत ची माहिती व या लाॅकडाऊन च्या परिस्थितीत गावातील लोकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले
यावेळी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री संजय ढेंबरे, श्री सतिश ढेंबरे, श्री विजय ढेंबरे (पोलीस पाटील)श्री सुरेश ढेंबरे (ग्रा.पं.सदस्य)
सरपंच सौ. शोभा हुंबरे,
राहुल पिसाळ (तंटामुक्त समितीचे अध्यक्ष) कुणाल ढेंबरे, तुषार ढेंबरे, नाथा तांबे, विठ्ठल सुळ हे उपस्थित होते राहुल पिसाळ यांनी आभार प्रदर्शन केले.