सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसवड
प्रवेश प्रक्रिया सन 2020-2021
आपणास माहित आहेच की, सद्या संपूर्ण देश आणि राज्यभर कोरोनाचे संकट ओढवलेले असल्याने सर्वत्र संचारबंदी आहे. महाराष्ट्र शासनाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत शाळा बंद आहेत त्यामुळे आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यास आपणास अडचण येऊ नये म्हणून आमच्या प्रशालेने ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरु केलेली आहे. आपण आमच्या सर्वांगाने सुसज्ज प्रशालेत आपल्या पाल्याचा ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश निश्चित करण्यासाठी खाली एक निळ्या रंगाची ऑनलाईन लिंक देत आहोत. सदर लिंक भरून पाल्यास प्रवेश देण्यात येईल. लिंक भरण्यासंबंधी व दाखल्यासंबंधी पुढील मोबाईल नंबर वर संपर्क साधून माहिती घ्यावी.
*खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रवेश घ्यावा*
https://forms.gle/zpUg32QLRSFLNkaN9
संपर्क क्रमांक –
मुख्याध्यापक
श्री.नाळे एम.जी
मो.नं-7020860313 / 9226934830
श्री.मुल्ला सर
9423489793
श्री.भागवत सर
9423262614
श्री.भोते सर
8308328100
श्री.नलवडे सर
9604502225
श्री.लोहार सर
9922554689
श्री.ओतारी सर
9595770083
श्री .म्हेत्रे सर
8275265938
श्री.माने डी ए सर
9404249034
श्री.देशमुख सर
9767111306
श्री.तांबोळी सर
9421116456
*खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रवेश घ्यावा*
https://forms.gle/zpUg32QLRSFLNkaN9