बारामती:तालुक्यातही सोमेशवर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व डी एम फौंडेशन चे अध्यक्ष प्रदीप मांगडे पाटील यांच्या वतीने सोमेशवर नगर परिसरातील गरजुना धान्य वाटप,किराणा वाटप व मास्क वाटप करण्यात आले.लॉकडाऊन च्या काळात आता पर्यंत 400 कुटूंबियांना मदत करण्यात आली आहे.या प्रसंगी सुजित सावंत, विशाल सावंत,सोमनाथ शिरवळे आदी मान्यवर उपस्तीत होते