सातारा दि. 4 (जिमका) : सातारा जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेल्या व्यक्ती, मजुर, यात्रेकरु यांना त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी तसेच त्यांच्या मुळ गावी पाठविण्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
Related Posts
पैलवान ग्रुप बारामती चे कार्य कौतुकास्पद : प्रदीप गारटकर
- phaltantoday
- August 28, 2025
- 0



