276 नागरिकांना केले विलगीकरण कक्षात दाखल

 

सातारा दि. 1 : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 43(आरोग्य कर्मचारी-24, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-2,  कोविड बाधित रुग्णांचा निकट सहवासित-8, प्रवास करुन आलेले-8, व कोरोना बाधित रुग्णांचा 14 दिवसानंतरचा पहिला नमुना-1), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 95 (कोरोना बाधिताचे निकट सहवासित-90, कोरोना बाधित परिसरातील गरोदर माता-5),  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 122 (आरोग्य कर्मचारी-10 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-57, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 21, कोरोना परिसरातील गरोदर माता-10, कोरोना बाधित निकट सहवासितांचा 14 दिवसांनतरचा नमुना-23), ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 16 (आरोग्य कर्मचारी-4, प्रवास करुन आलेले-3, कोरोना बाधिताचे निकट सहवासित-9) अशा एकूण 276 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. 

  *दिनांक 1.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*

 1.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा

1422

2.

कृष्णा हॉस्पीटल, कराड-

544

3.

एकूण दाखल –

1966

*प्रवासी-259, निकट सहवासीत-1098, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-265,आरोग्य सेवक-301, ANC/CZ-48 एकूण= 1966*

4.

अनिर्णित नमुने-

7

5.

14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-

21

6

 एकूण घेतलेले नमुने

28

7.

कोरोना बाधित अहवाल –

55

8.

कोरोना अबाधित अहवाल –

1395

9.

अहवाल प्रलंबित –

516

10.

डिस्चार्ज दिलेले-

1403

11.

मृत्यू

2

12.

सद्यस्थितीत दाखल-

561

13.

आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 30.4.2020) –

1928

14.

होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती –

1928

15.

होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती –

780

16.

होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –

1148

17.

संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-

237

18.

आज दाखल

0

19

यापैकी डिस्जार्ज केलेले-

172

20.

यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-

0

21.

अद्याप दाखल –

65

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!