आज दि 6/4/२०२० भारतीय जनता पक्षाचा 40 वा स्थापना दिवस त्या निमित्ताने बारामती तालुका व शहर यांचे वतीने कोरोना च्या पार्श्वभूमीवर देशामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिर आयोजित करणेत आले होते
पक्षाचे संस्थपाक श्यामा प्रसाद मुखर्जी दीनदयाळ उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी साहेब व भारमातेच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले पक्षाच्या ध्वजाचे पूजन करणेत आले मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी व जे पी नड्डा साहेब यांचे सुचने नुसार देवेंद्र फडणवीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे मार्गदर्शन नुसार बारामती तालुका व शहर यांचे वतीने रक्तदान शिबिर आयोजित करणेतआले तसेच पांडुरंग मामा कचरे मित्र परिवाराचे वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करणेत आले कार्यक्रमास पुणे जिल्हा भा. ज.प. सरचिटणीस अविनाश मोटे यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले विवेक पांडकर प्रशांत नाना सातव दिलीप अप्पा खैरे प्रवीण आटोळे दादा कोकणे गोविंद देवकाते कुलभूषण कोकरे धैर्यशील तावरे युवराज तावरे धनुभाऊ गवारे भारत देवकाते सुधाकर पांढरे फणसे आबा ऍंड.माने ज्ञानेश्वर अनिल मासाळ जगदीश कोळेकर शहाजी कदम मंगेश मासाळ अक्षय गायकवाड तसेच इतर अनेक पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
सामाजिक अंतर ठेवून सदरचा कार्यक्रम करणेत आला
रक्तपेढीच्या कर्मचारी यांचे सत्कार धनु भाऊ गवारे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका व शहर भा.ज.पा च्या वतीने पांडुरंग(मामा)कचरे तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष सतीश फाळके यांनी केले .