*गोखळी येथील रूक्मीणीबाई मचाले यांचे निधन*

गोखळी : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील पांडुरंग केशव मचाले यांच्या पत्नी आणि शिखर शिंगणापुर शंभू महादेव याञेतील प्रमुख मानकरी कै.काशिनाथ विश्वनाथ कावडे ( भुतोजी महाराज तेली सासवड ता.पुरंदर ) )यांच्या भगीणी सौ.रूक्मीणीबाई पांडुरंग मचाले (75)गोखळी ता.फलटण यांचे शनिवार दि.4 एप्रिल एकादशी दिनी वृध्दापकालाने सकाळी सात वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पती,सवत व पुतणे सुना नातवंड असा परिवार आहे.
गोखळी येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले .
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!