जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

फलटण टुडे वृतसेवा (सातारा दि.10 जिमाका) : –

जवाहर नवोदय विद्यालयात सन 2024-2025 या वर्षात इयत्ता नववी व अकरावी वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://cbseitms.nic.in/2024/nvsix या संकेतस्थळावर 30 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, दिव्यांग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात. पालकांचे सातारा जिल्ह्यातील रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रवेश परीक्षा 8 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!