फलटण टुडे वृत्तसेवा :-
महाराष्ट्र माळी समाज महासंघ,पाक्षिक महामित्र परिवार यांच्या वतीने माळी समाज वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे ३३ वे वर्षे आहे .
सदर मेळावा फलटण येथे रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ५ वाजे पर्यंत महाराजा मंगल कार्यालय लक्ष्मीनगर फलटण जि. सातारा येथे संपन्न होणार आहे
अधिक माहिती साठी दशरथ सदाशिव फुले संपादक महामित्र क्रांतीसिंह नाना पाटील चौक फुले बिल्डिंग फलटण जि. सातारा मो. न. ९८२३२७२५२३ संपर्क साधण्याचे आवाहन आयोजका मार्फत करण्यात आले आहे .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖