फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २२):-
धर्मनगरी फलटण येथे जिल्हा सत्र न्यायाधीश , जैन धर्मानुरागी मा.श्री. प्रवीणजी चतुर साहेब यांच्या शुभहस्ते श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर फलटण येथे आचार्य श्री आर्यनंदी दिनदर्शिका विमोचन सोहळा संपन्न झाला.
या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त मा.श्री. अरिंजय काका शहा,मा.श्री. मंगेशभई दोशी,मा.श्री.राजेंद्रभई कोठारी,मा.श्री.सुभाषकाका खडके,अ.दि.जैन सैतवाल संस्था सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन, उपाध्यक्ष श्री.रमणलाल रणदिवे,सचिव श्री.श्रीकांत सवळे,
तसेच श्री.राजेंद्र सवळे,श्री.शरद सवळे,प्रा.श्री.सुरेशजी जैन सर,एड.श्री.गौरव देशमाने,श्री.राहुल गांधी,
संगिनी फोरम अध्यक्षां सौ.अपर्णा जैन,माजी अध्यक्षां सौ.निना कोठारी,सौ.संगिता जैन,सौ. दीप्ती राजवैद्य, सौ.सरिता खडके, बहुसंख्य श्रावक-श्राविका उपस्थित होते. यावेळी प.पु. आचार्य श्री आर्यनंदी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, दिनदर्शिकेचे विमोचन करुन उपस्थित मान्यवर व श्रावक- श्राविका यांना दिनदर्शिका वाटप करण्यात आले.