
फलटण टुडे ( फलटण दि २८ एप्रिल २०२५):- वैशाख शु.१ सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ०२ वा.हळदी समारंभ. स्थळ : श्री काळभैरवनाथ मंदिर, हडको वसाहत/कॉलनी, गोळीबार मैदान, फलटण. सायं.०६:३० वा.विवाह सोहळा. स्थळ : सिद्धिविनायक मंदिरा शेजारी, हडको वसाहत/कॉलनी, फलटण. सायं.०७:३० वा.आरती व महाप्रसाद. स्थळ : श्री काळभैरवनाथ मंदिर, हडको वसाहत/कॉलनी, गोळीबार मैदान, फलटण. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे हि नम्र विनंती. निमंत्रक, श्री काळभैरवनाथ भक्त मंडळ, हडको वसाहत/कॉलनी, गोळीबार मैदान, संजीवराजे नगर, आनंदनगर, संभाजीराजे नगर, गिरवी नाका, विद्यानगर, फलटण.