फलटण येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर , नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले फलटण टुडे वृत्तसेव दि. 02 :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समिती…

