‘‘राज्यातील लघु व मध्यम वृत्तपत्रांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मुंबई येथे वृत्तपत्र संपादकांचे राज्यव्यापी अधिवेशन " : रविंद्र बेडकिहाळ
वार्षिक सभेप्रसंगी रविंद्र बेडकिहाळ यांचा सत्कार करताना दिलीपसिंह भोसले. सोबत डाविकडून अमर शेंडे, विशाल शहा, माधवराव पवार, बाळासाहेब आंबेकर, कृष्णा…

