४८ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा, रायगड आज रोहा येथे राज्य खो-खो स्पर्धेचे आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. गटवारी जाहीर.
रोहा रायगड, ७ डिसें. (क्री. प्र.) ( फलटण टुडे ): महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८…

