बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा -गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि 8: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक…

