राज्यामधे च काय तर देशामधे वृक्ष लागडीचा 'फलटण पॅटर्न ' करून दाखविणार : विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
फलटण येथे वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण : फलटण येथे श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज…

