फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी श्री.शिरीष माणिकराव पवार व्हा.चेअरमनपदी श्री.सुभाष दिनकरराव भोसले यांची बिनविरोध फेर निवड..
फलटण दि.२१ : फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, फलटण या संस्थेच्या चेअरमनपदी श्री.शिरीष माणिकराव…

