सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश* *जिल्हादंडाध्किारी शेखर सिंह यांनी केले नव्याने आदेश जारी*
सातारा दि. 24 (जिमाका) : सध्यस्थितीत सातारा जिल्हयातील RT-PCR टेस्ट पॉझीटीव्हीटी रेट पाहता, सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्येच समावेश झाला असलेने शासन आदेश दि. 4 जून 2021 मधील सूचनेनुसार जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शेखर सिंह…

