खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
सातारा दि. 24 (जिमाका): या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पिक कर्ज वाटप करुन सर्वसमान्य शेतकऱ्यांना…

