खाजगी हॉस्पिटलना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास सद्यस्थितीत मंजूरी नाही ; ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर देणार परवानगी —- प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे
सातारा दि. 3 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये (DCHC, DCH व CCC) मिळून एकूण 82…

