सामाजिक न्याय विभागातंर्गत राज्यातील दलित .ओबीसी. मागासवर्गीय . भटक्या विमुक्त यांच्यासाठी चालू अर्थ संकलपीय अधिवेशनात १००० कोटी रूपयेची तरतुद महामंडळा साठी करावी : दशरथ फुले
फलटण — महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातंर्गत राज्यातील दलित .ओबीसी. मागासवर्गीय . भटक्या विमुक्त तसेच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याच्या ऊदेशाने…

