साताऱ्याचा सुप्रसिध्द मावा केक फलटणमध्ये देवत्व बेकर्सचा स्वातंत्र्यदिनी शुभारंभ; ‘स्वादोत्सव’साठी रामनगरी आतुरली
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १४ ऑगस्ट २०२५):-सातारा शहरास परजिल्ह्यात जीभेवर रेंगाळणारी मावा केकची चव आता आपल्या फलटणवासीयांचे मन जिंकणार…