यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यिक स्मारक व्हावे रविंद्र बेडकिहाळ यांची खा.शरद पवार व ना.अजित पवार यांचेकडे मागणी;दिल्ली येथील नियोजित साहित्य संमेलनात एकमुखी ठराव करण्याचे केले आवाहन
फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि २२):- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांचे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठी भाषा, साहित्य,…

