जिद्द चिकाटी च्या जोरावर उद्योग क्षेत्रात महिलांना यश शक्य: सविता माने कृषी कन्येशी उद्योग क्षेत्रात उंच भरारी व अनेक ग्रामीण महिलांना रोजगार निर्मिती…..
सविता शंकर माने व मसाला उत्पादने फलटण टुडे (बारामती):-व्यवसाय करताना गुणवत्ता व दर्जा दिला पाहिजे,कष्ट करण्याची तयारी पाहिजे व न…

