पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये या अनुषंगाने आज रविवार दि. 13 आॅक्टोंबर रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च
क्राईम फलटण दि. 13 : 255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आगामी होणार्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेचा…