*लॉ कॉलेज फलटण येथे आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न* *विद्यार्थिनींनी डिजिटल प्रलोभनापासून दूर राहावे: निर्भया पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल वैभवी भोसले.*
“निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रम” प्रसंगी मार्गदर्शन करताना वैभवी भोसले व उपस्थित इतर मान्यवर फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण ) :-…

