धुमाळवाडी येथील दरोड्यासह मागील ४ वर्षापासून मोक्क्याच्या गुन्ह्यात फरारअसलेल्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाणे डी. बी. पथकास यश !
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि ०८ ऑक्टोबर २०२५):-दि. ०८ जुलै २०२५रोजी सायंकाळी ५:०० वा. चे सुमारास धुमाळवाडी, ता. फलटण…

