वैशिष्ट्यपूर्ण कृषि उत्पन्न घेणाऱ्या गावांना नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार* *- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*
फलटण टुडे (सातारा दि.29 ): – महाबळेश्वर तालुक्यातील मांघर गाव मध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण…

