दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान* *दिव्यांगांच्या योजनांमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी पाठपुरावा करणार* :- पालकमंत्री शंभूराज देसाई*
* फलटण टुडे (सातारा): – राज्य शासन दिव्यांगांच्या प्रती संवदेशील असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करणारे देशातील महाराष्ट्र हे…

