श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकीचा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन पुस्तकातून शिवकालातील घटनाक्रमांचा वस्तुनिष्ठ उलगडा होईल : खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
*‘* ‘श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याच्या सोयरीकीचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. सोबत अरविंद दामले, पोपटराव…

