समुद्राच्या पाण्याचे रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करण्यासाठीच्याप्रकल्पासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया : उद्योग मंत्री उदय सामंत
फलटण टुडे वृत्तसेवा (मुंबई, दि. २० मार्च २०२५):- समुद्राच्या पाण्याचे विलोपन (Desalination) हा प्रकल्प मुंबईसाठी हाती घेतला असून या प्रकल्पासाठी…