सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास, वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहता येते व आपले स्वास्थ्य चांगले ठेवता येते : शिवाजीराव काळे
सामूहिक सूर्यनमस्कार ”सकाळ माध्यम समूहा”चा उपक्रम मुधोजी हायस्कूलमध्ये साजरा विद्यार्थांना मार्गदर्शन करताना शिवाजीराव काळे व इतर मान्यवर फलटण टुडे (फलटण)…

