अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण मध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर( बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेञ चिकित्सा शिबिर" संपन्न
फलटण दि. १४ : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण व लायन्स क्लब फलटण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित लायन्स मुधोजी…

