परीक्षेत गैरप्रकार म्हणजे आगीशी खेळ बोर्ड परीक्षेसाठी विभागीय मंडळाचा पुन्हा इशारा.दक्ष रहा अन्यथा कारवाईला सामोरे जा.
राजेश क्षीरसागर फलटण टुडे वृत्तसेवा (फलटण दि १७):- २१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या संचलनात हयगय केल्यास कडक…

