*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*आराखड्यानुसार स्मारकासाठी निधी देणार* फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि.३ जि.मा.का) :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी…

