इतर

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 4 हजार 140 अंतिम उमेदवार – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

फलटण टुडे (मुंबई, दि. 5) :-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024साठी राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाटप्प्यांमध्ये दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यानिवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यानिवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या 4 हजार 140 असल्याचीमाहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगमयांनी आज दिली.  मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकार कक्षातआयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळीअतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्तमुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप उपस्थित होते. श्री.चोक्कलिंगम यांनी सांगितले की, राज्यातील लोकसभेच्या16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. राज्यातील विधानसभासार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचाअंतिम दिनांक 29 ऑक्टोबर 2024 असा होता. त्यानुसार 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 7,078 इतके नामनिर्देशन पत्रदाखल करण्यात आले. त्यापैकी एकूण 2,938 अर्ज मागे घेण्यात आले.  मतदार नोंदणीत वाढ दि.30 ऑक्टोबर रोजी अद्ययावत मतदारांची संख्या9,70,25,119 असून यामध्ये पुरुष मतदार 5,00,22,739 तर महिलामतदार 4,69,96,279 आहे. तर 6,101  तृतीयपंथी मतदारांची नोंदणी  झाली आहे. दिव्यांग (PwD Voters) मतदारांची एकूण संख्या6,41,425 इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांचीसंख्या 1,16,170 आहे.  राज्यामध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या संकुलात 1,181 मतदान केंद्रे मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढकेली असून राज्यात  एकूण मतदान केंद्रे 1,00,186 आहेत. यामध्येशहरी मतदान केंद्र 42,604  तर ग्रामीण मतदान केंद्र 57,582 इतकीआहेत. शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरीभागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्येपुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माणसंस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेलीआहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेलीआहेत. सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.  ईव्हीएम व्हीव्हीपॅट EVM-VVPAT राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येनेईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभासार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदानकेंद्रांसाठी  2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट(122…

इतर

कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

फलटण टुडे (सातारा दि. 5) :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगारे फलटण तालुक्यातील कुरवली खुर्द येथील वृद्धाश्रमात मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

इतर

फलटण मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून नूह पी. बावा यांची नियुक्ती

फलटण टुडे (फलटण दि. ५) – निवडणूक आयोगाच्या आदेशाने फलटण-कोरेगावविधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक म्हणून नूह पी. बावायांची नियुक्ती करण्यात आली…

इतर

दुधेबावीत श्रीमंत संजीवराजेच्या उपस्थितीत राजे गटात विविध पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

श्रीमंत संजीवराजे व दीपकराव चव्हाण , सह्याद्री कदम यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार )पक्षात प्रवेश केलेलले दुधेबावी ग्रामपंचायत सदस्या…

इतर

राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामती संघाने मिळवला दुसरा क्रमांक

खेळाडूचा सत्कार करताना मान्यवर व प्रशिक्षक फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती):– दि.२७ व २८ सप्टेंबर रोजी क्राईस्ट अकॅडमी स्कुल कोपरखैरणे मुबंई…

इतर

सातारा जिल्हयात आठ मतदार संघात निपक्षपाती व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी दक्षता घ्या  – विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

फलटण टुडे न्यूज़ नेटवर्क (सातारा दि. 4 ):- सातारा जिल्हयात आठ मतदार संघ आहेत. या आठही मतदार संघात निपक्षपती व पारदर्शक निवडणुका…

इतर

जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांपैकी 89 उमेदवारांची माघार

109 उमेदवार निवडणूक लढविणार फलटण टुडे वृत्तसेवा (सातारा दि. 4 ):-  सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघातील 198 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे छाननीमध्ये वैध ठरले…

इतर

फलटण-कोरेगाव विधानसभेच्या रिंगणातून १२ उमेदवारांची माघार ;१४ उमेदवार रिंगणात

फलटण टुडे (फलटण दि. ०४ नोव्हेंबर २०२४ ):- २५५ फलटण – कोरेगाव (अजा) विधानसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज माघारी…

इतर

फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी वारी पालखी रथ सोहळा दि. ४ नोव्हेंबर रोजी होणार मार्गस्थ,सोहळ्याचे यंदा सलग सहावे वर्ष

स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण यांनी फलटण ते अक्कलकोट पायीवारीसाठी तयार केलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा चांदीचा…

इतर

‘लोकजागर’ चे सातत्य कौतुकास्पद : श्रीमंत रघुनाथराजे

‘लोकजागर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर. सोबत रवींद्र बेडकीहाळ, डॉ. महेश बर्वे, डॉ. सुहास म्हेत्रे, किशोरसिंह नाईक…

error: Content is protected !!