जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा व मुधोजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथे नेहरू चषक हॉकी स्पर्धेचे आयोजन
नेहरू चषक हॉकी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार मा. डॉ. अभिजीत जाधव, किरणराव बोळे, महेश खुटाळे, प्राचार्य श्री.सुधीर अहीवळे, मा.श्री.रवी पाटील,…