२५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघ ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांसाठी ६ कोटी रुपये उपलब्ध : आ.दिपकराव चव्हाण
फलटण दि.१० : २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावात रस्ते, गटारे, सभामंडप, सामाजिक सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय…