फलटण येथे 29 सप्टेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव क्रिडा स्पर्धा 2019 चे आयोजन
फलटण दि. 25 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी…