स्वामी समर्थ रामदास स्थापित स्थान व गड किल्ला सज्जनगड

विशेष लेख 6 सातारा जिल्हा व तालुक्यातील सज्जनगड समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान व गड किल्ला याची उंची ३३५० फूट असुन हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला […]

भूषणगड शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त

विशेष लेख 5 सह्याद्रीची उपरांग असणार्या डोंगर रांगेतील वडूज ता. खटाव येथे भूषणगड हा 904 मीटर उंचीचा गड किल्ला असून तो गिरीदुग प्रकारातील गड किल्ला […]

21 आॅक्टोंबर रोजी ग्रामस्थ यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय

फलटण दि. 12 : वाखरी ता. फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूलची इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण […]

सध्याची विधानसभा निवडणूक एकतर्फी असून समोर कोणी दिसतच नाही : मा. देवेंद्र फडणवीस

फलटण : 255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार दिगंबर आगवणे यांच्या प्रचारार्थ फलटण येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

महाराष्ट्रातील जोडकिल्ले म्हणून ओळख व प्रसिध्द असलेला चंदन – वंदन गड किल्ला

विशेष लेख  सातारा जिल्ह्यातील चंदन – वंदन हे महाराष्ट्रातील जोडकिल्ले म्हणून ओळख असलेले  गड किल्ले  3800 फुट उंचीवर असून गिरदुग प्रकारात हे गडकिल्ले मोडतात. पर्यटक […]

आ.दिपक चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण दि. 11 : आ.दिपक चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  255 (अ. जा.) फलटण कोरेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस […]

विशेष लेख महिमानगड किल्ला यानिमित्ताने….

विशेष लेख सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात महिमानगड गड हा किल्ला असून 3200 फुट उंच असून चढण्यासाठी सोपा आहे. हा गिरीदुग प्रकारातील किल्ला आहे. सातारा पुसेगाव […]

वारुगड किल्ला ट्रेकींग व फिरण्याच्या दृष्टीने उपयुक्त

विशेष लेख फलटण व माण तालुक्याच्या सीमेवरून सह्याद्री डोंगर रांग गेलेली असून फलटण तालुक्यातील दक्षिण बाजूने ही डोंगर रांग पुढे जाते. दोन्ही तालुक्यांतील पूर्व-पश्चिम दिशेने […]

भादे ता. खंडाळा येथे वीज पडुन महिला ठार

लोणंद, दि. 9 : भादे ता खंडाळा येथील सौ ज्योती कृष्णात चव्हाण (वय 33) या  ताठेवस्ती येथील खुरीतील तळे नावाच्या शिवारात शेतामध्ये जनावरे आणण्यासाठी गेल्या […]

मसाप’च्या ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

फलटण दि. 9 : राष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने ‘लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम प्रतिवर्षी राबवला जात असून उपक्रमांतर्गत इयत्ता 12 वी च्या मराठी विषय […]

error: Content is protected !!