साहित्य चळवळ लोकाभिमुख व्हावी व आपल्या शाखेचा कार्यविस्तार व्हावा यासाठी नूतन पदाधिकार्यांनी प्रयत्न करावेत : रविंद्र बेडकिहाळ
फलटण : विविध साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील नवोदित साहित्यिक, लेखक, कवि यांना एक हक्काचे व्यासपीठ असावे या उद्देशाने महाराष्ट्र…