आसू ग्रामपंचायती मध्ये आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक जयंती साजरी.

आसू/वार्ताहर :आसू ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची 228 वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी आसू ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ […]

सातारा जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी यांच्या प्रलंबित विविध मागण्यासंदर्भात निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले

फलटण दि. ७ : सातारा जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी यांच्या प्रलंबित विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करुन तातडीने सोडविण्याबाबत शासनाने विचार करावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र […]

पंढरपूर शहरात पार्किंग व्यवस्था न करणाऱ्या बँका आणि जागा मालकांवर कारवाई करण्याची शिवबुध्द प्रतिष्ठानची मागणी

पंढरपूर दि. ७ : महाराष्ट्र राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व १ लाखाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिक असणाऱ्या पंढरपूर शहरात दररोज येणारे […]

बरड येथील सरकारी जनावरांच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड येथील सरकारी जनावरांचे दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डाॅ. दिलीप  महादेव नाझीरकर यांनी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत […]

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडी यांच्यावतीने तहसिल कार्यालय पुरवठा विभाग यांना नवीन व जुन्या भगव्या व पिवळ्याकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन

मंगळवेढा दि. ३ : शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महिला आघाडी मंगळवेढा ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांच्यावतीने तहसिल कार्यालय पुरवठा विभाग यांना नवीन व जुन्या भगव्या व […]

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित दिपस्तंभ पुरस्कार सलग दुसर्‍या वर्षी गोखळी ता. फलटण येथील श्रीराम पतसंस्थेने पटकाविला

फलटण दि. ५ :  गोखळी ता. फलटण येथील श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित संस्थेच्या वतीने दिपस्तंभ पुरस्कार २०१९ नुकताच […]

प्रशासन व पोलीस दल यांच्यावतीने शहरात गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पंथ संचलन

फलटण दि. ५ : फलटण शहर व तालुक्यातील गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने, शिस्तीने, शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन व पोलीस दलाने विशेष दक्षता घेतली असून शहरातील गणेश […]

फलटण येथील बाणगंगा नदी पुलावर भव्य सामुदायिक अथर्वशीर्ष पठण समारंभाचे आयोजन

फलटण दि. ५ : फलटण शहर व परिसरातील महिला भाविक भक्त यांच्यासाठी लोकमत सखी मंच सातारा, मलठण गणेशोत्सव मंडळ, सकल संत सांप्रदायिक आणि सामाजिक विकास […]

फरांदवाडी ता.फलटण येथे ह.भ.प. निवृत्तीनाथ महाराज देशमुख(इंदुरीकर) यांच्या समाज प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन

फलटण दि. ४ : श्रीनाथ प्रतिष्ठान व कृषिक्रांती ऍग्रोप्रोड्युसर कंपनी फरांदवाडी ता.फलटण यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यावर्षीच्या समाज भुषण पुरस्काराचे वितरण व ह.भ.प निवृत्तीनाथ […]

लोणंद येथील पोलीस नाईक अतुल गायकवाड यांचा अपघातात मृत्यु

लोणंद दि. ४ : लोणंद – सातारा रोडवर  कोपर्डे ता. खंडाळा गावचे हद्दीत एस टी स्टॅन्डजवळ रात्री 12 ते 1 वाजण्याच्या  सुमारास  लोणंद पोलीस स्टेशनमध्ये  […]

error: Content is protected !!