गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण या संस्थेची संकल्पना प्रेरणादायी : ना. पाशा पटेल

फलटण दि. २५  : गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., फलटण या संस्थेने दूध उत्पादक शेतकरी यांना समोर ठेऊन कमी खर्चात अधिक दुग्धोत्पादनाद्वारे दुग्ध […]

उमेदवार कोण हे न पाहता शिवसेनेचे धनुष्यबाण हाच उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

फलटण दि. 24 : फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना पक्षाचा हक्काचा मतदार संघ असून कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे. उमेदवार […]

फलटण : तालुक्यात परतीच्या मान्सूनमुळे जोराचा पाऊस

फलटण, दि. 24 : फलटण तालुक्यात परतीचा मान्सुन पाऊस होत असल्याने हा तालुका रब्बीचा समजण्यात येतो मात्र गेल्या 2 वर्षात समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात […]

एक दिवस हवामानासाठी कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थ्यांचा ग्रेटाच्या हवामान चळवळीला पाठिंबा

फलटण : स्वीडिश आंदोलन करता ग्रेटा थुनबर्ग हिने जगभरातल्या मुलांना व प्रौढांनाही केलेल्या आवाहनाला शुक्रवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थ्यांनी रॅलीच्या स्वरुपात […]

कृषि विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपविभागीयस्तरीय कार्यशाळा संपन्न

फलटण दि. २३ : कृषि विभागतील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांना सोप्या भाषेत समजेल अशी नवीन संकल्पना वापरून तयार केलेल्या प्रचार आणि प्रसिद्धी साहित्यामधील  कृषि […]

फलटण तालुक्यात मतदारांमध्ये जनजागृती करणेबाबत कार्यशाळा आयोजित

फलटण दि. २३ : भारत निवडणुक आयोग यांच्या आदेशानुसार मतदार जनजागृती  (स्वीप) मोहिम कार्यक्रम फलटण तालुक्यात सुरू करण्यात आला असून   २५५ फलटण कोरेगाव (अ. जा. […]

फलटण येथे 39 वा मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आयोजन

फलटण दि. 23 :  युवा सज्ज हा झाला.. युवा महोत्सव आला हे ब्रीदवाक्य घेवून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय यांच्या […]

लोहार समाज सातारा जिल्हा संघटनेच्यावतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत

फलटण दि. २३  : लोहार समाज सातारा जिल्हा संघटनेच्यावतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील लोहार समाजातील पूरग्रस्त कुटुंबांना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पंचवीस ते तीस […]

परतीचा पाऊस अद्याप झाला नसल्याने तालुक्यातील रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या

फलटण, दि. 23 : फलटण तालुक्यातील विविध भागात हजेरी लावणारा परतीचा पाऊस सप्टेबर अखेर आली तरीही अद्याप झाला नसल्याने तालुक्यातील रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस […]

डॉ.प्रणिल भोईटे यांनी वेगवेगळ्या मॅरेथॉन आणि सायक्लोथॉन स्पर्धेत यश

फलटण : शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी इटली येथे पार पडलेल्या “IRONMAN” १४०.६ ह्या स्पर्धेत येथील नामांकित स्त्री रोग तज्ञ डॉ.पी.बी.भोईटे यांचे चिरंजीव रेडिओलॉजिस्ट डॉ.प्रणिल […]

error: Content is protected !!