लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव देणेसाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने सुरु केले शासन खरेदी केंद्र
दि.26.फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने कोरोना विषाणू( कोविड 19) संसर्ग च्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादित ‘हरभरा’ या शेतीमालाला हमीभाव मिळावा…