कोरोना चाचणीसाठी साताऱ्यात सुविधा उपलब्ध करून देणार; वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
▪️ शासकीय इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी देणार▪️ विकास आणि रोजगार निर्मितीसाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करणार सातारा दि.…